Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
दिलीप वळसे पाटील यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ

मुंबई | महाईन्यूज
दिलीप वळसे पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलेला आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…





