Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय
राजस्थान : अभिनेत्री पाय रोहतगी हिला आठ दिवसांची न्यायालयीन कोठडी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Rohitagi.jpg)
जयपूर । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या भाषणावरून पोलिसांनी अटक केलेल्या मॉडेल आणि अभिनेत्री पायल रोहतगी यांना बुंदीच्या स्थानिक कोर्टाने आठ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.