breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरीत मतदानाला गालबोट, राष्ट्रवादी-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये ‘राडा’
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी विधानसभा मतदार संघातील पिंपरी कॅम्पात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडल्याने वातावरण तापले आहे. काही किरकोळ स्वरुपात हानामारी झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. पिंपरी पोलीस चौकीमध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जमा झाले आहेत. त्यामुळे पिंपरी मतदार संघातील मतदानाला गालबोट लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…