Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

उपजिल्हाधिकार्‍यांना पदोन्नती; महसूल मंत्र्यांनी दिली दिवाळी भेट

मुंबई : महसूल विभागाने 47 उपजिल्हाधिकार्‍यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती दिली आहे. यामध्ये 23 अधिकार्‍यांना अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी), तर 24 उपजिल्हाधिकार्‍यांना अपर जिल्हाधिकारी पदावर बढती देण्यात आली आहे. निवडश्रेणी मिळालेल्या अनेकांचा भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला.

दिवाळीच्या पर्वावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील महसूल अधिकार्‍यांना पदोन्नतीची ही भेट दिली आहे. पदोन्नतीच्या पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासूनच या अधिकार्‍यांना नवीन वेतनश्रेणी लागू होईल.

पदोन्नती मिळालेले अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी)

प्रज्ञा त्रिंबक बडे-मिसाळ (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, नाशिक), किरण बापू महाजन (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, नांदेड), रविकांत कटकधोंड (खाजगी सचिव, मा. मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे), प्रदीप प्रभाकर कुलकर्णी (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, गोंदिया), जगन्नाथ महादेव विरकर (सदस्य सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग), शिवाजी व्यंकटराव पाटील (विशेष कार्य अधिकारी, अपर मुख्य सचिव, महसूल, मंत्रालय, मुंबई), दीपाली वसंतराव मोतीयेळे (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, भंडारा), संजय शंकर जाधव (अपर आयुक्त (सामान्य प्रशासन), अमरावती विभाग, अमरावती), प्रताप सुग्रीव काळे (अपर आयुक्त क्र. 1, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर).

निशिकांत धोंडीराम देशपांडे (मा. राज्यपालांचे प्रबंधक, राजभवन, मुंबई), सुहास शंकरराव मापारी (प्रशासकीय अधिकारी, मा. मुख्यमंत्री कार्यालय), मोनिका सुरजपालसिंह ठाकूर (अतिरिक्त आयुक्त, (पिंपरी चिंचवड) महानगरपालिका, पुणे), स्नेहल हिंदूराव पाटील भोसले (निबंधक, सारथी, पुणे), मंदार श्रीकांत वैद्य (खासगी सचिव, मा. मंत्री, पर्यावरण व वातावरणीय बदल, मंत्रालय, मुंबई), सरिता सुनील नरके (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, सांगली), डॉ. राणी तुकाराम ताटे (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, सोलापूर), मृणालिनी दत्तात्रय सावंत (सहयोगी प्राध्यापक, यशदा, पुणे), पांडुरंग शंकरराव बोरगावकर (कांबळे) (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, लातूर), नरेंद्र सदाशिवराव फुलझेले (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, बुलढाणा), सुषमा वामन सातपुते (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, कोल्हापूर), अरुण बाबूराव आनंदकर (अतिरिक्त महासंचालक, महाऊर्जा, पुणे), रिता प्रभाकर मेत्रेवार (अपर आयुक्त (महसूल), विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर), वंदना साहेबराव सूर्यवंशी (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, जालना).

हेही वाचा –  ‘महाराष्ट्राचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ विकसित भारताचे स्वप्न साकारणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पदोन्नती झालेले अपर जिल्हाधिकारी पुढीलप्रमाणे

मारुती भिकाजी बोरकर (अपर जिल्हाधिकारी, बार्टी, पुणे), श्रावण श्रीरंग क्षीरसागर (अपर जिल्हाधिकारी, परभणी), राजेंद्र मारुती खंदारे (प्रशासकीय अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई (प्रपत्र पदोन्नती), हेमंत विठ्ठल निकम – उप संचालक, भूमि अभिलेख, जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे (श्री राजेंद्र गोळे यांच्या बदलीने रिक्त पदावर), अविनाश हरिश्चंद्र रणखांब – खासगी सचिव, मा. उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद (प्रपत्र पदोन्नती), तुकाराम देवराम हुलवळे – अपर जिल्हाधिकारी, सिडको, नवी मुंबई, अविनाश दशरथ शिंदे – प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी, नागपूर विभाग, नागपूर, सुदाम अमरसिंग परदेशी – उपायुक्त (रोहयो) विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक, निलेश चंद्रकांत जाधव (सहआयुक्त (करमणूक) विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक), सुजाता प्रितम गंधे-क्षीरसागर (सक्षम प्राधिकारी, मुंबई-नागपूर, झारसुगुडा पाईप लाईन प्रकल्प, भूसंपादन, नागपूर (प्रपत्र पदोन्नती), रत्नदीप रामचंद्र गायकवाड (अपर जिल्हाधिकारी, नांदेड), नितीनकुमार भिकाजी मुंडावरे (अपर जिल्हाधिकारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण), विजया विनायक बनकर (उपायुक्त पुनर्वसन विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर), अंजली अभयकुमार धानोरकर (सहआयुक्त, छत्रपती संभाजीनगर महानगर प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर), नंदकुमार माधव कोष्टी (उपायुक्त पुनर्वसन विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे -श्री विकास गजरे यांच्या बदलीने रिक्त पदावर), सतीश ज्ञानदेव राऊत – अपर जिल्हाधिकारी, पुणे, अजय उत्तम पवार (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, मुंबई).

रमेश कारभारी मिसाळ (अपर जिल्हाधिकारी, जालना), अभिजित भालचंद्र घोरपडे (संचालक, राज्य वातावरणीय कृती कक्ष – पद उन्नत करून), अजित प्रल्हाद देशमुख (खासगी सचिव, मा. मंत्री, को.रो.उ.ना – प्रपत्र पदोन्नती), गणेश केशव नि-हाळी (अपर जिल्हाधिकारी, सोलापूर), संजय बाबुराव तेली (अपर जिल्हाधिकारी, वर्धा), वासंती मारुती माळी (सहआयुक्त करमणूक, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती (संतोष भोर यांच्या बदलीने रिक्त पदावर), संदीप जयवंतराव कोकडे-पवार (प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन, बेलापूर नवी मुंबई).

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group