Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर

पिंपरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली असल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळविण्यात आले आहे. जिल्ह्यातील नियुक्त पदाधिकारी पद आणि कार्यक्षेत्र खालील प्रमाणे :

हेही वाचा –  गुन्हेगारांना ‘अपवित्र’ करण्यासाठी कटिबद्ध, अमितेश कुमार यांची भूमिका

पुणे शहर

प्रमुख निवडणूक समन्वयक : वसंत मोरे (पुणे शहर).

प्रभारी शहरप्रमुख : संजोग वाघेरे-पाटील (पिंपरी, चिंचवड, भोसरी).

जिल्हाप्रमुख : उल्हास शेवाळे (पुरंदर, दौंड).

जिल्हा संघटक : बाळासाहेब लक्ष्मण फाटक (चिंचवड, मावळ).

लोणावळा – देहूगाव

शहरप्रमुख : परेश परशुराम बडेकर (लोणावळा),

राजेंद्र गुलाबराव मोरे (देहूगाव),

संदीप बंडू बालगरे (देहूरोड).

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button