Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘पंकजा मुंडेंनी भाजपचे काम केले नाही’; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप

नागपूर | विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर बीड जिल्ह्यात भाजप मध्येच वादाची ठिणगी पेटली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांनी निवडणुकीत माझ्या मतदारसंघात भाजपचे काम केले नसल्याचा आरोप केला आहे.

आमदार सुरेश धस म्हणाले, की पंकजा मुंडेंनी माझ्या मतदारसंघात भाजपचे काम केले नाही. यासंदर्भात दर्शनी पक्ष्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे, असंही सुरेश धस म्हणाले.

हेही वाचा    –    सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसणार; एसटीची भाडेवाढ होणार?

यावेळी त्यांनी बीडमध्ये सध्या सरपंच संजय देशमुख यांच्या निर्गुण हत्तेमुळे प्रचंड तणावाच वातावरण आहे. विरोधक या प्रकरणात धनंजय मुंडेवर आरोप करीत आहे. या प्रकरणात सुरेश धस यांनीही कणखर भूमिका घेतली असून, या हत्ये प्रकरणात विष्णू चाटे व त्याच्या टोळीचा मोरक्या कोण आहे याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाईची मागणी धस यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group