पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे विजयी

पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदार संघात महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे हे ३६६९८ मतांनी विजयी झाले आहेत. शेवटची २० वी फेरी पार पडली असून पोस्टल मतमोजणी बाकी आहे. महाविकास आघाडी शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत यांचा पराभव झाला आहे.
पहिली फेरी
अण्णा बनसोडे – ७४८३ (४२८८ आघाडी)
सुलक्षणा शिलवंत – ३१९५
चौथी फेरी
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) – २६३०१
सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – १३८८४
आघाडी –
अण्णा बनसोडे – १२४१७
पाचवी फेरी
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) – ३२२८६
सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – १७२००
आघाडी –
अण्णा बनसोडे – १५०८६
बारावी फेरी
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) – ६७६१९
सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – ४२९०१
(आघाडी -अण्णा बनसोडे – २४७१८)
शेवटची २० वी फेरी
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) – १०८९४९
सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – ६९२५१
आघाडी – अण्णा बनसोडे – ३६६९८
आमदार अण्णा बनसोडे विजयी.
पोस्टल मतदान अद्याप जाहीर केले नाही.
Anna Bansode, Anna Bansode news, Anna Bansode marathi news, Grand Alliance, Pimpri Vidhan Sabha, Sulakshana Shilwant, Anna Bansode wins, Anna Bansode wins news,




