Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल, मोहित कंबोज यांची ट्विटरवरून दिली माहिती

मुंबई । महाईन्यूज ।

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या तक्रारीनंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या तक्रारीनंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोहित कंबोज यांनी विद्या चव्हाण यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपा नेते मोहित कंबोज यांनी विद्या चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती ट्विट करून दिली आहे. कंबोज यांनी ट्विट करून “जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली” असे म्हणत विद्या चव्हाण यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची कॉपी ट्विट केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button