Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशीतील ज्ञानेश्वर बोऱ्हाडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

Share On

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोशी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर बोऱ्हाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील पक्ष कार्यालयात हातावर घड्याळ बांधले.

यावेळी यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, मा. विरोधी पक्षनेते विठ्ठलनाना काटे, मा. नगरसेवक अरूण बोऱ्हाडे, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, प्रविण बोऱ्हाडे, महेश खिलारे, ईश्वर खंडागळे, अभिजीत सपकाळ आदी मान्यवर उपस्थितीत होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button