#covid19havoc: या दहा केंद्रांवर नागरिकांची दररोज होणार ‘रॅपीड अॅण्टीजन टेस्ट’

#covid19havoc: या दहा केंद्रांवर नागरिकांची दररोज होणार ‘रॅपीड अॅण्टीजन टेस्ट’

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामधील नागरिकांची कोविड-१९ ची तपासणी (Rapid Antigen Tests) तपासणी करण्यासाठी नमुने तपासण्याची सुविधा महापालिकेच्या खालील केंद्रावर करण्यात आली आहे. याठिकाणी दररोज कोविड 19 ची तपासणी केली जाणार आहे. जर कोणाला त्रास सुरू झाल्यास त्यांनी खालील केंद्रांवर संपर्क साधून आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

अ.क्र.तपासणी केंद्राचे नांव व पत्ताRapid Antigen Tests  तपासणी वेळ
१आर.टी.टी.सी सेंटर, बी.एस.एन.एल ऑॅफिस, संभाजीनगरसकाळी – ९.०० ते रात्री- ९.००
२तालेरा रुग्णालय, तानाजीनगर चिंचवड गांवसकाळी- ९.३० ते सायं- ५.००
३यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकारामनगर पिंपरी-१७सकाळी – ८.०० ते रात्री- ८.००
४बालभवन, खराळवाडी दवाखाना शेजारी, खराळवाडीसकाळी- ९.०० ते दुपारी- ३.३०
५जुने जिजामाता रुग्णालय, कमला नेहरु मराठी शाळेजवळ,‍ पिंपरीसकाळी – ८.०० ते रात्री- ८.००
६भोसरी रुग्णालय, पी.सी.एम.टी. चौक, भोसरीसकाळी- ९.०० ते दुपारी- ३.००
७यमुनानगर रुग्णालय, निगडीसकाळी – ८.०० ते रात्री- ८.००
८म्हेत्रेवस्ती  दवाखाना, म्हेत्रेवस्ती पोलीस चौकी जवळसकाळी – ९.०० ते दुपारी- १.००
९खिंवसरा पाटील, थेरगांव रुग्णालय, म.न.पा.जलतरण तलाव जवळ, थेरगांवसकाळी – ९.०० ते दुपारी- ४.००
१०बॅटमिंटन हॉल, जलतरण तलावा जवळ, काटेपुरम चौक, पिंपळे गुरव.सकाळी- ९.३० ते सायं- ४.००

कोविड-१९ तपासणी केंद्रावर निश्चित केलेल्या वेळेमध्ये Rapid Antigen Tests ची सुविधा पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी दररोज उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *