Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

गृहमंत्री अनिल देशमुख आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

मुंबई |

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहचले आहेत. काल रात्री देखील त्यांच्यामध्ये 3 तासांपेक्षा अधिक वेळ चर्चा झालेली आहे.

वाचा- धक्कादायक! मुलाने कानशिलात लगावली… आईने जागेवरच सोडला प्राण ( व्हिडीओ )

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button