Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलमहाराष्ट्र
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सपत्नीक घेतला कोरोनाचा पहिला डोस

नागपूर |
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांची पत्नी कांचन गडकरी यांनी आज नागपूरातील AIIMS रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे.
Maharashtra: Union Minister Nitin Gadkari and his wife Kanchan Gadkari took their first dose of #COVID19 vaccine at AIIMS Nagpur today. pic.twitter.com/XCQEdlx8be
— ANI (@ANI) March 6, 2021




