Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीत नवीन संसद भवनच्या शिलान्यास सोहळ्याचे फलक अनावरण

नवी दिल्ली |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत नवीन संसद भवनच्या शिलान्यास सोहळ्याचे फलक अनावरण करण्यात आलेले आहे.





