Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणूकीमधील राष्ट्रवादीच्या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

मुंबई |
पदवी व शिक्षक मतदार संघातील निवडणूकीत 2 जागांवर यश मिळाल्याने NCP कार्यकर्ते खूष झालेले आहेत. आज मुंबई कार्यालयात त्यांनी सेलिब्रेशन केलेले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हा विजय म्हणजे जनतेचा महाविकास आघाडीवरील प्रेम, विश्वास असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.





