Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात भेट

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्तांची भेट घेतलेली आहे. या वेळी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.





