Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#Covid-19: पुणे शहरात आज 185 नवे रुग्ण

पुणे: पुणे शहरात आज नव्याने 185 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली असून, पुणे शहरातील एकूण संख्या आता 1 लाख 63 हजार 619 इतकी झालेली आहे.

पुणे: पुणे शहरात आज नव्याने 185 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली असून, पुणे शहरातील एकूण संख्या आता 1 लाख 63 हजार 619 इतकी झालेली आहे.
दिवसभरात नवे १८५ कोरोनाबाधित !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) November 10, 2020
पुणे शहरात आज नव्याने १८५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता १ लाख ६३ हजार ६१९ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona