Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू-काश्मीरच्या पामपोर येथे झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरच्या पामपोर येथे झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलेला आहे. सध्या या भागात ऑपरेशन सुरू आहे.

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरच्या पामपोर येथे झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलेला आहे. सध्या या भागात ऑपरेशन सुरू आहे.
One terrorist killed in an encounter in J&K’s Pampore; Operation going on, more details awaited.
— Prasar Bharati News Services & Digital Platform (@PBNS_India) November 6, 2020