Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
नेपाळच्या राष्ट्रपतींनी ‘जनरल ऑफ द नेपाळ आर्मी’ च्या पदाचा सन्मान केल्याचा मला अभिनान वाटतो- सेना प्रमुख जनरल एम. एम. नरवणे

नवी दिल्ली: नेपाळच्या राष्ट्रपतींनी ‘जनरल ऑफ द नेपाळ आर्मी’ या पदाचा सन्मान केल्याचा मला अभिनान वाटतो, असं सेना प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी म्हटलेलं आहे.





