Breaking-newsआंतरराष्ट्रीयउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी
डॉलरच्या तुलनेत रुपया काहीसा घसरला

मुंबई: अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आज काहीसा घसरलेला पाहायला मिळालेला आहे. 2 पैशांच्या घसरणीसह रुपया 73.30 रुपये प्रति डॉलर इतका राहिला आहे. अमेरिकी डॉलर आज 73.28 इतका राहिलेला आहे.





