Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या अंत्यदर्शनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल…

नवी दिल्ली: दिल्लीमध्ये आज केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या अंत्यदर्शनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहचलेले आहेत. यावेळेस त्यांनी पासवान कुटुंबाची भेट घेत त्यांच्या मुलांचे सांत्वन केलेले आहे.





