Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#RainAlert: विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता

मुंबई: विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर (काटोल) आणि गोंदिया जिल्ह्यावरील काही ठिकाणी तुरळक गडगडाट व हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाच हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी व्यक्त केलेला आहे.





