Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#BiharElections: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी JDUकडून उमेदवार यादी जाहीर

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जनता दल युनायटेडने आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे. जदयुमधील चर्चीत चेहरे चंद्रिका राय पारसा विधानसभा मतदारसंघातून, लखन पासवान चेन्नरी आणि बिमा भारती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.





