Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली विशेष पथकाची नेमणूक

नवी दिल्ली: हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली विशेष पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे अशी माहिती दिलेली आहे.





