Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी नवी दिल्लीतील विजय चौकात निदर्शने

नवी दिल्ली: हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी नवी दिल्लीतील विजय चौकात आंदोलन करणाऱ्या कॉंग्रेसच्या सदस्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे.





