Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
महाराष्ट्रातील नवरात्रोत्सवासाठी महाराष्ट्र गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई: नवरात्रोत्सवासाठी महाराष्ट्र गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. COVID19 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, तसेच घरातील मूर्ती 2 फूटांपेक्षा जास्त असू नयेत, मंडळात बसवण्यात येणाऱ्या मूर्त्या 4 फूटांपेक्षा कमी असाव्यात. अशा मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत.





