Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
परताशी 180 किमी वेगाने धावणार भारतातील पहिलीच ट्रेन; रीजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम ट्रेनचा फर्स्ट लूक

मुंबई: आरआरटीएस (रीजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम) ट्रेनच्या फर्स्ट लूकचे आज अनावरण झालेले आहे. परताशी 180 किमी वेगाने धावणारी ही भारतातील पहिलीच ट्रेन असणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय दिल्लीने दिलेली आहे.





