Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमुंबई
वसई-विरारम महानगरपालिकेध्ये कामचुकारपणा करणाऱ्या दोन सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबन

वसई: वसई-विरारमध्ये कोरोना काळात कामचुकारपणा करणाऱ्या दोन सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलेले आहे. वसई विरार महापालिका आयुक्त गंगाथरण डी यांनी ही कारवाई केलेली आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्यामुळे इतर कर्मचारी धास्तावलेले आहेत.
सोनू सरबटा, चंदू सोलंकी असे निलंबन केलेल्या दोन कायमस्वरूपी सफाई कामगारांची नावं आहेत. महानगरपालिकेने अधिग्रहित केलेल्या रिद्धी विनायक हॉस्पीटल, नालासोपारा (प.) या रुग्णालयात या दोघांची नियुक्ती केलेली होती.





