Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीपुणे
पुण्यात जिल्ह्यात 12 तासात 462 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

पुणे: पुण्यात जिल्ह्यात 12 तासात 462 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, जिल्ह्यात आतापर्यंत 47 हजार 334 कोरोनाबाधित रुग्ण, तर 1 हजार 243 बाधित रुग्णांचा मृत्यू





