Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनांना ई-मेलवरून धमकी

रांची | झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आज शुक्रवारी जीवे मारण्याची धमकी देणारा ई-मेल आला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर विभागाने सुरु केला असून जर्मनी आणि स्वित्झर्लंड देशातील सर्व्हवरून हा मेल आला आहे.

‘तुम्ही जे काही करत आहात, ते पूर्णपणे चुकीचे असून यासाठी तुम्हाला मृत्यूची शिक्षा मिळेल’, असे मेलमध्ये म्हटले आहे. तसेच त्यासोबत धार्मिक घोषणाही देण्यात आल्या. दरम्यान, सोरेन यांना जो मेल आला तो ‘डिस्पोजेबल’ प्रकाराचा होता. म्हणजेच हा मेल फक्त पाठवणार आणि ज्याला पाठवला आहे, त्यांनाच पाहता येतो, असे गुन्हे शाखेने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group