Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: …तर रा. स्व. संघाला आपला गणवेश बदलावा लागला नसता : अनुराग कश्यप

सध्या देशात आणि राज्यात करोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे पुणे आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मास स्क्रिनिंग करण्यात येत आहे. यावरून चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यानं टीका केली आहे. एका युझरनं यासंबंधी काही फोटो ट्विट केले होते. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे पुण्यानंतर मुंबईतही स्वयंसेवकांकडून मास स्क्रिनिंग करण्यात आलं हे टीकाकारांनी पाहावं,” अशा आशयाचं ट्विट एका युझरनं केलं होतं.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button