Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पुलवामा जिल्ह्यातील पम्पोर येथे सुरक्षा पथकं आणि दहशतवा्दयांमध्ये चकमक

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पम्पोर येथे सुरक्षा पथकं आणि दहशतवा्दयांमध्ये चकमक सुरु आहे. अवंतिपोराच्या शारशाली भागात लष्कराचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस पोहोचले आहेत.




