Breaking-newsपुणे

कोथरुडमध्ये साकारलं १०० फुटी आरमारातील जहाज

Share On

पुणे |महाईन्यूज|

शिवजयंतीचे औचित्य साधून पुण्यातील कोथरुडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात साकारलेलं शिवकालीन आरमारातील जहाज लक्षवेधी ठरत आहे.

श्रीमानयोगी प्रतिष्ठानच्या वतीनं आरमारातील हे जहाज साकारलं असून ते १०० फूट लांब आणि ३० फूट उंच आहे. शिवकाळातील हुबेहूब साकारलेल्या या जहाजाच्या देखाव्याचं उद्घाटन अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आलं असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं स्मरण व्हावं, या उद्देशाने श्रीमानयोगी प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी शिवकालीन देखावे साकारले जातात.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button