Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
भाजपकडून 125 उमेदवारांची यादी जाहीर, पहा संपूर्ण यादी

पुणे, महाईन्यूज,
भारतीय जनता पक्षाची पहिली उमेदवारी यादी नुकतीच जाहीर झाली आहे. राज्यातील 125 विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या नावांची यादी सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.










