Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात गिरीश बापट यांची विजयाकडे वाटचाल

पुणे – पुणे लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. बापट यांना 1 लाख 37 हजार 85 मते मिळाली आहेत. काँग्रेसचे मोहन जोशी यांना 63 हजार 589 मते मिळाली आहेत. बापट हे 73 हजार 496 मतांनी आघाडीवर आहेत.
Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button