Breaking-newsराष्ट्रिय

पेट्रोल-डिझेल पुन्हा झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने कपात होत आहे. आज मुंबईत पेट्रोलच्या दरात २१ पैशांनी कपात झाली आहे. तर, डिझेलचे दरही १८ पैशांनी कमी झाले आहेत. त्यामुळे मुंबईत प्रति लिटर पेट्रोलसाठी ८४.२८ रुपये मोजावे लागणार आहेत, आणि प्रति लिटर डिझेलसाठी ७६.८८ रुपये मोजावे लागतील.

ANI

@ANI

Petrol & diesel prices in #Delhi today are Rs 78.78 per litre (decrease by Rs 0.21) & Rs 73.36 per litre (decrease by Rs 0.17),respectively. Petrol & diesel prices in #Mumbai today are Rs 84.28 per litre(decrease by Rs 0.21) &Rs 76.88 per litre (decrease by Rs 0.18), respectively

राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर २१ पैसे आणि डिझेल प्रति लिटर १७ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे आता, दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ७८.७८ रुपये, तर डिझेलचा दर प्रति लिटर ७३.३६ रुपये झाला आहे. यामुळे नागरिकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button