breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

हार्दिक पांड्याच्या प्रेयसीने शेअर केला बिकिनीतला फोटो

मुंबई | भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि त्याची प्रेयसी नताशा स्‍टानकोविच सोबत समुद्रकिनाऱ्यावरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत नताशा बिकिनीमध्ये आहे तर हार्दिक सुद्धासोबत आहे.

या दोघांचा हा हॉट अवतार त्यांच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. हार्दिक आणि नताशा या दोघांनी 1 जानेवारी 2020 ला दुबईमध्ये साखरपुडा उरकला. नताशा ही एक मॉडेल आहे. नताशा आणि हार्दिकच्या या फोटोला तब्बल 3.75 लाखांहुन अधिक लाइक मिळाले आहे. या फोटोच्या कॅप्शनला नताशाने ‘पुरानी यादें हार्दिक पंड्या.’ असे लिहिले आहे.

https://www.instagram.com/p/B6xwZuKAvFg/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/B60JO6SgaWL/?utm_source=ig_web_copy_link
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button