breaking-newsआंतरराष्टीय

हवाई दलाच्या अपघातग्रस्त ‘एएन-३२’ विमानातील सर्व १३ जणांचा मृत्यू

आसामच्या जोरहाट विमानतळावरून उड्डाण भरल्यानंतर बेपत्ता झालेल्या अपघातग्रस्त एनएन-३२ विमानाचा संपूर्ण सांगाडा हाती लागला. यातील सर्व १३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

ANI

@ANI

IAF search teams reached the AN-32 crash site today morning and did not find any survivors. The families of the 13 personnel have already been informed that there are no survivors.

१५९ लोक याविषयी बोलत आहेत

वायुसेनेकडून याबाबत माहिती देण्यात आली असून, वायुसेनेच्या टि्वीटर वर अधिकृतरित्या याबाबत कळवण्यात आले आहे. गुरूवारी शोधपथक अपघातग्रस्त विमानाच्या ढिगा-याजवळ पोहचले होते. या ठिकाणी त्यांना कोणाच्याही मृतदेहाचे अवशेष मिळाले नाही. त्यामुळे या विमान अपघातात सर्व १३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे कळवण्यात आले आहे. शिवाय वायुसेनेकडूनया सर्व १३ जणांच्या नातेवाईकांना देखील याबाबत कळवण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button