breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सुप्रिया सुळे आझाद मैदानातील मराठा तरुणांच्या भेटीला

मुंबई | नियुक्ती न मिळाल्यामुळे मराठा समाजातील तरुणांनी आझाद मैदानात साखळी उपोषण सुरु केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.

मागील 8 दिवसापासून हे उपोषण सुरु आहे. मंत्रालयात बसलेले अधिकारी मराठा उमेदवारांना नियुक्ती देण्याकरिता टाळाटाळ करत असल्याचा तरुणांचा आरोप आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button