breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय
सिरम संस्थेच्या लसीच्या वितरण आणि अपडेट्सबाबत अदर पूनावाला सोबत संपर्कात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना माहिती
नवी दिल्ली: सिरम संस्थेच्या लसीच्या वितरण आणि अपडेट्सबाबत अदर पूनावाला सोबत संपर्कात असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींना दिलेली आहे. दरम्यान लसीच्या वितरण आणि अन्य गोष्टींबाबत टास्क फोर्स नेमलेले आहे.