breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना गती : जलसंपदा मंत्री जयंत पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संयुक्तपणे चर्चा केली. प्रलंबित कामे पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांना सुचना केल्या, अशी माहिती जलसंपदा मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

या कामात येणार्‍या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लवकरच बैठक घेण्यात येईल. ही कामे लवकरात लवकर पुर्णत्वास नेण्यासाठी शासन सर्वतोपरीने प्रयत्नशील राहील, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button