breaking-newsमनोरंजन

सलमानच्या ‘या’ सिनेमाचा मेकिंग व्हिडिओ रिलीज

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘रेस ३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच चित्रपटातील ट्रेलर आणि टीझर प्रदर्शित झाल्यानंतर तर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. यात भर घातली आहे ती चित्रपटाच्या मेकिंग व्हिडिओने. ‘रेस ३’ चा मेकिंग व्हिडिओ नुकताच प्रदर्शित झाला आहे.

बॉलिवूडच्या भाईजानने हा मेकिंग व्हिडिओ युट्युब चॅनेलवर अपलोड केला आहे. चित्रपट वास्तवदर्शी व्हावा यासाठी एका साहसदृशामध्ये काही गाड्यांचा स्फोटही करण्यात आला असून गाड्यांच्या हा स्फोट पाहून पाहणा-याच्या अंगावर काटा उभा राहतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button