breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

वाशीत कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबईतील वाशी येथे एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेचे वय ६५ वर्षे इतके होते. गेल्या काही दिवसांपासून या महिलेवर उपचार सुरु होते. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असली तरी तिच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. 

या महिलेवर सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या महिलेचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले होते, असे एका वृत्त वाहिनीने सांगितले. ‘एएनआय’ने आरोग्य विभागाच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button