breaking-newsराष्ट्रिय

मिलिंद देवरा, डीके शिवकुमार मुंबई पोलिसांच्या ताब्यात

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांच्या मनधरणीसाठी बंगळुरहून आलेले डीके शिवकुमार यांच्यासह काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा व नसीम खान यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.

ANI

@ANI

Karnataka Minister DK Shivakumar who after being denied entry was sitting outside Renaissance – Mumbai Convention Centre Hotel where 10 rebel Congress-JD(S) MLAs are staying, detained by Mumbai Police. Section 144 had been imposed in the area.

१९ लोक याविषयी बोलत आहेत

कर्नाटकाती बंडखोर आमदार रनेसाँ हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत.

ANI

@ANI

Congress leaders including Ghulam Nabi Azad detained while protesting near Raj Bhawan in Bengaluru

१७ लोक याविषयी बोलत आहेत

तर दुसरीकडे बंगळुराता गुलाम नबी आझाद यांच्यासह काँग्रेस नेत्यांना राजभवनजवळ निषेध करताना अटक करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button