पिंपरी / चिंचवड
माधुरी रमेश जगताप हरविल्या आहेत
पिंपरी, महा-ई-न्यूज) – भोसरी दिघी रोड येथील ज्येष्ठ महिला माधुरी रमेश जगताप (वय 65) या भोसरी परिसरातून 5 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाल्या आहेत. त्यांचे वर्णन उंची 5 फुट 3 इंच, रंग निमगोरा, नाक सरळ, चेहरा गोल, मध्यम बांधा, कपाळावर ठिपका गोंदलेला आहे. अंगात गुलाबी-हिरवट पोपटी रंगाचा गाऊन आहे. कोणालाही दिसल्यास भोसरी पोलिस ठाणे येथे संपर्क करावा. असे आवाहन माधुरी जगताप यांच्या कन्या शितल जगताप (मो. 84436239580) यांनी केले आहे.