breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
मातोश्रीच्या आतील व बाहेरची जी माहिती देऊ ती महागात पडेल- नारायण राणे
मुंबई: मातोश्रीच्या आतील आणि बाहेरची जी माहिती देऊ ती महागात पडेल असे नारायण राणे यांनी म्हटलेले आहे. ते त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.