breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

भाजप वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख, गृहमंत्री अनिल देशमुखांनी घेतली दखल

मुंबई | 

भाजप वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख आढळला. या प्रकाराची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेतली असून, कारवाईचे संकेत दिले आहेत. देशमुख यांनी याबाबत ट्विट केले असून, त्यात भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसेजी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपने हे कृत्य करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल करावाई करेन असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

वाचा- प्रजासत्ताक दिनानिमित्त कै.नारायणराव चोंधे शिक्षण संस्था व कै.ज्ञानोबा चोंधे प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button