breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

नवे संसद भवन हा अतिशय प्रभावी प्रकल्प -रतन टाटा

नवी दिल्ली – नव्या संसद भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आला. नव्या संसद भवनाचे काम ‘टाटा प्रोजेक्ट्स लिमीटेड’ला देण्यात आलं आहे. टाटा यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा :-नव्या निर्माणाच्या माध्यमातून संसद भवन अपग्रेड कारण्याचा प्रयत्न- नरेंद्र मोदी

नवे संसद भवन हा अतिशय प्रभावी प्रकल्प आहे. त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं ही मी माझे भाग्य समजतो, असं रतन टाटा यांनी म्हटलं आहे. यावेळी मोदींनीही भाषण केलं.

वाचा :-नव्या संसद भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न

दरम्यान, भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह भाजपचे मंत्री, उद्योगपती रतन टाटा आणि इतर मान्यवरही उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button