breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपासंदर्भात त्यांच्याशी बोलणं झालंय, अन्य नेत्यांशी बोलून लवकरच निर्णय घेणार: शरद पवार

मुंबई |

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपासंदर्भात त्यांच्याशी बोलणं झालं आहे. त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आता त्यांची भूमिका अन्य नेत्यांशी बोलून लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती शरद पवार यांनी म्हटलेलं आहे.

वाचा- धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाबाबत मोठी बातमी; राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीत शरद पवार घेणार निर्णय

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button