breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
धक्कादायक! बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात राष्ट्रीय जनता दलाचे माजी राज्य सचिव यांची गोळ्या घालून हत्या
बिहार: पूर्णिया जिल्ह्यात राष्ट्रीय जनता दलाचे माजी राज्य सचिव यांची आज सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे. “शक्ती मलिक यांना त्याच्या निवासस्थानी तीन जणांनी गोळ्या घालून त्यांना ठार केलेले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे,” अशी माहिती डीएसपी आनंद पांडे यांनी दिलेली आहे.