breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण
डिसेंबर महिन्यात कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता- महापौर मुरलीधर मोहोळ
पुणे: येत्या डिसेंबरमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलेली आहे. मी अपेक्षा करतो अशी परिस्थिती उद्भवू नये आणि तसे झाल्यास आम्ही तयार आहोत अशी माहिती महापौरांनी दिलेली आहे.